Shubhada Solutions
मध्ये आपलं स्वागत आहे 🙏
आम्ही आपल्यासाठी शुद्ध, सेंद्रिय आणि आरोग्यदायी धान्य, मिलेट्स, गूळ, मध, डाळी, तेल आणि दैनंदिन जीवनातील नैसर्गिक उत्पादने घेऊन आलो आहोत. इथे मिळणारी प्रत्येक वस्तू थेट शेतातून – रसायनमुक्त, १००% नैसर्गिक आणि आरोग्यास पोषक आहे.
🌾 धान्य / तांदूळ
सेंद्रिय बेळगाव बासमती तांदूळ १ किलो १२५₹
सेंद्रिय इडली तांदूळ १ किलो ९५₹
सेंद्रिय आंबे मोहर तांदूळ १ किलो १३०₹
सेंद्रिय इंद्रायणी तांदूळ १ किलो ९०₹
सेंद्रिय जिरा तांदूळ १ किलो ९०₹
सेंद्रिय ब्राऊन पोहे ५०० ग्रॅम ७०₹
🌱 मिलेट्स (Nutri-cereals)
सेंद्रिय फॉक्सटेल मिलेट २०० ग्रॅम ४३₹
सेंद्रिय लिटल मिलेट २०० ग्रॅम ५०₹
सेंद्रिय कोडो मिलेट २०० ग्रॅम ४३₹
सेंद्रिय ब्रान यार्ड मिलेट २०० ग्रॅम ४३₹
सेंद्रिय ब्राउन टॉप मिलेट २०० ग्रॅम ५२₹
सेंद्रिय पोर्सो मिलेट २०० ग्रॅम ४३₹
🍯 गूळ व नैसर्गिक गोडवा
सेंद्रिय गूळ १ किलो = १००₹
सेंद्रिय गूळ बुंदी ५०० ग्रॅम = ८०₹
सेंद्रिय गूळ पावडर ५०० ग्रॅम = ८०₹
सेंद्रिय देशी खांडसरी ५०० ग्रॅम = ७०₹
देशी जंगली मध २५० ग्रॅम = २४०₹
सेंद्रिय धागा मिश्री १०० ग्रॅम = ४०₹
सेंद्रिय काकवी ५०० मिली = ११०₹
सेंद्रिय गुलकंद १०० ग्रॅम = ७०₹
🫘 कडधान्ये व डाळी
सेंद्रिय हरभरा डाळ ५०० ग्रॅम = ९०₹
सेंद्रिय तूर डाळ ५०० ग्रॅम = ११०₹
सेंद्रिय अख्खा मसूर ५०० ग्रॅम = ३२०₹
सेंद्रिय मसूर डाळ ५०० ग्रॅम = ९५₹
सेंद्रिय हिरवा वाटाणा ५०० ग्रॅम = ८५₹
सेंद्रिय काळा वाटाणा ५०० ग्रॅम = ९०₹
सेंद्रिय मूग ५०० ग्रॅम = ९०₹
सेंद्रिय मूग छीलका ५०० ग्रॅम = ११०₹
सेंद्रिय मूग डाळ ५०० ग्रॅम = ११०₹
सेंद्रिय मटकी ५०० ग्रॅम = १०५₹
सेंद्रिय चवळी ५०० ग्रॅम = ९०₹
🌿 तेल, गहू व इतर उत्पादने
लाकडी घाण्यावरचे तेल १ लिटर = ३००₹
सेंद्रिय खपली गहू ५०० ग्रॅम = ७५₹
सेंद्रिय खपली गहू सुजी ५०० ग्रॅम = ७५₹
सेंद्रिय दगडी ज्वारी १ किलो = ६५₹
सेंद्रिय शेंगदाणे १ किलो = १९०₹
सेंदव मीठ १ किलो = १००₹
सेंद्रिय लवंग ५० ग्रॅम = ५०₹
सेंद्रिय जिरे २५० ग्रॅम = २४०₹
सेंद्रिय तीळ ५०० ग्रॅम = १८०₹
सेंद्रिय चपाती गहू १ किलो = ६८₹
🏡 आरोग्य व गृहउपयोगी
गिर गायचे तूप २५० ग्रॅम = ६५०₹
घरगुती तांदळाचे सांडगी
देशी लसूण पाकळी
कडुलिंबाची पावडर
पंचगव्य प्राकृतिक अगरबत्ती
पंचगव्य नस्य ३५०₹
दंतमंजन ७०₹